वारीसाठी नगर परिषदेकडून 800 सिट मोबाईल शौचालयाची सोय

बारामती, 27 जूनः बारामती नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात संत तुकाराम महाराज पालखी उद्या 28 जून (मंगळवार) रोजी आगमन होत आहे. या पालखी सोहळ्यासाठी …

वारीसाठी नगर परिषदेकडून 800 सिट मोबाईल शौचालयाची सोय Read More

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

बारामती, 27 जूनः बारामतीचे लाडके आमदार तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याबाबतची माहिती …

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण Read More

पावसाळ्यात पुदीन्याचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे

पावसाळा ऋतु सर्वांना आवडतो. मात्र या पावसाळ्यात आजारपण आणि व्हायरल इन्फेक्शन होण्याचाही खतरा संभवतो. यामुळे पावसाळ्यात पुदीन्याचा चहा पिण्याचे काही गुणकारी आणि …

पावसाळ्यात पुदीन्याचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे Read More
नाशिक पोलिसांनी 8 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली

महिला कर्मचाऱ्याला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

बारामती, 26 जूनः बारामतीतील प्रसिद्ध हॉस्पिटलमधील महिला कर्मचाऱ्याला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर बारामती शहर पोलीस स्टेशनला …

महिला कर्मचाऱ्याला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल Read More

बारामती नगर परिषद पालखी सोहळ्यासाठी सज्ज

बारामती, 26 जूनः हरिभक्‍तीच्‍या हिरवाईत नटली, बारामती नगरीची वाट… पाहूनी मन हरखून गेले, तुकाराम महाराजांच्‍या पालखीचा थाट… ​जगतगुरु संतश्रेष्‍ठ श्री तुकाराम महाराज …

बारामती नगर परिषद पालखी सोहळ्यासाठी सज्ज Read More

बानप सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीची मतदार याद्या प्रसिद्ध

बारामती, 25 जूनः बारामती नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2022 च्या मतदार याद्या आज, शनिवार (25 जून) रोजी प्रसिद्ध करण्यात …

बानप सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीची मतदार याद्या प्रसिद्ध Read More

स्मार्ट योजनेंतर्गत राज्यातील पहिल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे भूमिपूजन

पुरंदर, 25 जूनः कृषी विभागाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजनेत निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ‘पुरंदर लक्ष्मी महिला …

स्मार्ट योजनेंतर्गत राज्यातील पहिल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे भूमिपूजन Read More

बारामती शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन मुलांना मिळाली त्यांची आई

बारामती, 25 जूनः बारामती शहरातून निरा रोडवरील कसबाकडे जाणाऱ्या पुलावर दोन लहान मुले (अंदाजे 4 ते 5 वर्षे वयोगटातील) जुन्या कचेरीकडे जाणाऱ्या …

बारामती शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन मुलांना मिळाली त्यांची आई Read More

बारामतीतील कारभारी चौकात अवैध बांधकामामुळे वाहतूक कोंडी

बारामती, 25 जूनः बारामती शहरातील कारभारी चौकातून बारामती ते नीरा रोड – बारामती ते फलटण रोड आणि बारामती ते मोरगाव रोड असे …

बारामतीतील कारभारी चौकात अवैध बांधकामामुळे वाहतूक कोंडी Read More