बारामती, 28 ऑगस्टः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी गावातील आशिष बाळासाहेब बालगुडे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धेत मोठे यश संपादन केले आहे. एमपीसएससी तर्फे 2022 रोजी घेण्यात आलेल्या परिक्षेत आशिष बालगुडे याची कृषी उपसंचालक वर्ग एक या पदी निवड झाली आहे.
बारामतीच्या ऋग्वेदची आतंरराष्टीय तायक्वोंदो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
एमपीएससी स्पर्धेत कृषी उपसंचालक पदी निवड झाल्याबद्दल मुर्टी गावासह आसपासच्या परिसरातून आशिषवर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दुष्काळी भागातील एक विद्यार्थी हा महाराष्ट्र शासनाच्या कृषी उपसंचालक पदी निवड झाल्याबद्दल आजूबाजूच्या गावातील नवीन पिढीसाठी ही एक प्रेरणादायी निवड असल्याचे बोलले जात आहे.
पुरंदर उपसा सिंचन योजनेतून अवैधरित्या पाणी कनेक्शन
2 Comments on “बारामतीच्या आशिषची एमपीएससी स्पर्धेत घवघवीत यश”