रद्दी विक्रीसंदर्भात खरेदीदारांना आवाहन

बारामती, 17 डिसेंबरः बारामती येथील उप माहिती कार्यालयमधील वृत्तपत्रांची आणि इतर किरकोळ जमा झालेली रद्दी विक्री करण्यासाठी स्थानिक खरेदीदारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

बारामतीत जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा संपन्न

इच्छुकांनी आपली दरपत्रके 23 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत बंद लिफाफ्यात उप माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन, दुसरा मजला, इंदापूर रोड, बारामती- 413103, या पत्त्यावर (दूरध्वनी क्रमांकः 02112-224066) पाठवावी. लिफाफ्यावर ‘रद्दीसाठी दरपत्रके’ असा उल्लेख असावा.

मुदतीनंतर आलेल्या दरपत्रकांचा स्वीकार केला जाणार नाही, असे माहिती सहाय्यक रोहिदास गावडे यांनी कळविले आहे. दरपत्रके 23 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता उघण्यात येतील. दरपत्रके स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार उप माहिती कार्यालयाकडे राहिल.

वैयक्तिक शेत तळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

One Comment on “रद्दी विक्रीसंदर्भात खरेदीदारांना आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *