माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना, अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई, 09 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) शिवसेनेचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल मध्यरात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर … Continue reading माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना, अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया