नरेंद्र मोदींच्या सभेसाठी जात असलेल्या पोलिसांचा अपघाती मृत्यू

राजस्थान/नागौर, 19 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राजस्थानमधील नागौर येथे आज एक भीषण अपघात झाला. याठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची गाडी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. … Continue reading नरेंद्र मोदींच्या सभेसाठी जात असलेल्या पोलिसांचा अपघाती मृत्यू