एक हात मदतीचा…

जाहीर आवाहन!!


नमस्कार मित्रांनो,
आज पून्हा एकदा आपल्या हक्काच्या मित्रांची मदतीची गरज लागली आहे. आपले सर्वांचे मित्र गणेश धोत्रे हा स्वतःचा बारका भाऊ प्रमाणे लहानपणापासून आदित्य चौगुले भाच्याला सांभाळत आहे. कारण आदित्य चे आई- वडील लहानपणीच मरण पावले. असा हा भाचा ज्याला लहानपणीच आई- वडील सोडून गेलेत. हे दुःखच आयुष्यभरासाठी खूप मोठे असताना, त्याच्यावर पुन्हा एकदा वयाच्या 8 व्या वर्षी काही दिवसापूर्वी विद्युत ट्रान्सफॉर्मरचा करंट लागला. या अपघातात आदित्यचे शरीर पेट घेतला आणि 70-80% शरीर भाजले गेले आहे…आणि ऑपरेशनसाठी किमान अडीच लाख खर्च होणार आहे….


वास्तविक पाहता गणेश धोत्रे हा होतकरू व कष्टाळू मुलगा आहेच. परंतु गणेश ची सध्याची परस्थिती नाजूक असल्याने त्यास आपल्या मदतीची अत्यंत गरज भासली आहे..
तरी मित्रांनो सर्वांनी आपल्या मित्राला मदत करून आपले कर्तव्य पूर्ण करावे.

खाली दिलेल्या नंबर वर शक्य तेवढे 100,200,300,500 ₹ पेमेंट पाठवावे आणि स्क्रीन शॉट सोडवा.

नवनाथ धोत्रे
फोन पे/गुगल पे नंबर
8530345294

2 Comments on “एक हात मदतीचा…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *