राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लागले निवडणुकीच्या कामाला

बारामती, 24 मेः बारामती सर्वत्र निवडणूक जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वृत्तपत्र चालू आहे. या वेळेसचे नगराध्यक्ष पद हे नगरसेवक मधून होणार असून इच्छुकांची संख्या भरमसाठ आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या व प्रतिष्ठानाची निवडणुकीमध्ये अंतर्गत बडाळे मागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

विरोधकांमध्ये कामाचे प्रशिक्षण संभाषण नाही. यामुळे त्याचा फायदा उचलण्याचे आदेश नेतृत्वाने दिल्या असून जास्तीत जास्त नगरसेवक बिनविरोध करण्याचे प्रयत्नाची पराकाष्टा करायला सांगितले आहे. परंतु राजकारणातील राष्ट्रवादीमधील दोन गट व तिसरा सर्वसामान्य गट यामध्ये अदृश्य संघर्ष निवडणुकीच्या माध्यमातून उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे. सदर संघर्ष नेतृत्व कसा थोपवणार? यावर विजयाची गणिते ठरतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *