चिरेखानवाडी ते भोईटे वस्ती रस्त्याच्या साईट पट्टीची दुरावस्था

बारामती, 27 मेः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी गाव येथील चिरेखानवाडी ते भोईटे वस्ती जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा साईटपट्टीवर काटेरी झुडपांचे साम्राज्य झाले आहे. या काटेरी झुडपांमुळे येथील स्थानिकांना तसेच जा- ये करणाऱ्यांना या काटेरी झुडपांचा त्रास होत आहे.

जिरायत पट्ट्यातील ऊस जळून खाक; पुरंदर उपस्याचे पाणी फक्त कागदावरच

तसेच या रस्त्याच्या कामासंदर्भात कोणत्याच प्रकारचा फलक अजून देखील लावण्यात आलेला नाही. संबंधित प्रशासनाकडून या काटेरी झुडपे निघून साईट पट्ट्यांची दुरुस्ती होईल का? असा प्रश्न स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.

मोरगाव निरा मार्गावर भरधाव ट्रकचा अपघात

One Comment on “चिरेखानवाडी ते भोईटे वस्ती रस्त्याच्या साईट पट्टीची दुरावस्था”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *