जिरायत पट्ट्यातील ऊस जळून खाक; पुरंदर उपस्याचे पाणी फक्त कागदावरच

बारामती, 26 मेः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील जिरायत पट्टा कायम दुष्काळी भाग असल्याने पिके पावसाच्या पाण्यावरच अवलंबून रहात असतात. बारामती तालुक्यातील मुर्टी गावामध्ये ऊस उत्पादक शेतकरी तसेच पशुपालक पिके जळत असल्याने चिंताग्रस्त होत आहेत.

मोरगाव निरा मार्गावर भरधाव ट्रकचा अपघात

पुरंदर उपसा सिंचन हे मुर्टी गावच्या हद्दीतून जात असला तरी पैसे भरले तरच पाणी सोडतात. पण गेल्या दोन महिन्यांपुर्वी शेतकऱ्यांनी पैसे भरून देखील पाण्याच्या प्रतिक्षेत शेतकऱ्यांना राहवं लागतंय. मात्र यामुळे ऊस व गुरांच्या चाऱ्याची पिके देखील करपु लागल्याने शेतकरी वर्ग व पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत.

सहाय्यक निबंधकांकडून सावकारांना अभय?

One Comment on “जिरायत पट्ट्यातील ऊस जळून खाक; पुरंदर उपस्याचे पाणी फक्त कागदावरच”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *