बारामती, 26 जानेवारीः प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना आज, 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 च्या सुमारास खाऊ वाटप करण्यात आला. सदर खाऊ वाटप तुषार भाऊ शिंदे युवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले.
युवा मतदारांना प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन
यावेळी तुषार भाऊ शिंदे संचालक शिक्षण प्रशासक मंडळ (RSDS) पुणे, नामदेवराव झगडे संचालक विविध कार्यकारी सोसायटी, प्रमोद बोराटे उपाध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल , शिवाजी झगडे मा. संचालक बारामती दूध संघ,उमेश जगताप, सिद्धार्थ शिंदे, आरमान शेख, सर्व शिक्षक वर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
बानपकडून सातवांना अभय आणि गरिबांना भय!
तसेच गावातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना देखील खाऊ वाटप करण्यात आला. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.