कऱ्हा नदीच्या पुलाचा पैसा पाण्यात!

बारामती, 17 जानेवारीः बारामती तालुक्यातील मौजे गुणवडी हद्दीमध्ये कऱ्हा नदीवर पुलाचे बांधकाम अतिशय निकृष्ट झाले असल्याचे समजले आहे. प्रथमदर्शनी पाहणी केली असता, नदी पात्रामध्ये पहिल्यांदा पाणी आले असता बांधणी केलेल्या पुलामध्ये पाण्याच्या प्रवाहानुसार फुल वाहून गेला.

अनंत आशा इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सदर फुल बांधताना सक्षम अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली नाही. त्यामुळे सदर पूल हा वाहून गेला असल्याचे दिसत आहे. त्यानुसार बारामती पंचायत समितीचे जिल्हा परिषद उपविभागीय अधिकारी यांचे दुर्लक्ष दिसत आहे. ‘भारतीय नायक’चे पत्रकार सम्राट गायकवाड आणि अभिजीत कांबळे यांनी यावर सदर बाब पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद उपविभागीय कार्यालय पंचायत समिती यांच्याकडे वारंवार निर्देशनास आणून सुद्धा अधिकारी यांच्यावर कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. यावर स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.

बारामतीमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची दुरवस्था

One Comment on “कऱ्हा नदीच्या पुलाचा पैसा पाण्यात!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *