बारामती महसूल विभागात तहयात नोकरी करा

बारामती बारामती महसूल विभागात गेले 25 वर्षे एक महिला कर्मचारी कार्यरत असून कुठलीही विशेष कामगिरी केलेची आजपर्यंत निर्दशनास आलेले दिसून येत नाही
अनाधिकृत गौणखणीच्या विरोधात कधीही कारवाई केलेला आहे किंवा महसूल विभागाच्या आर्थिक विकासासाठी कधीही कुठल्या धाडी टाकल्या नाही
राष्ट्रीय साधनसामुग्री विकासच सुरक्षण व सर्वधन केल्याचं कुठलाही अहवाल प्राप्त झाला नाही
राजकीय व प्रशासकीय आशीर्वादाने गेले 25 वर्ष बारामती शहर व बारामती तालुक्यामध्ये ही महिला कार्यरत आहे बारामती कार्यालय किंवा बारामती कार्यालय पासून जवळ गावे व कमाईची जागा व हिच्या नियुक्ती होत आहे त्या का व कशासाठी असा प्रश्न अन्यायग्रस्त महसूल कर्मचाऱ्यारी विचारत आहे

उपविभाग अधिकारी बारामती तलाठी 1997 मध्ये 4 महिन्याकरिता होत्या त्यानंतर मोरगाव तलाठी 1997 ते 1999 पर्यंत 2 वर्षाकरिता होत्या बारामतीगावा साठी तलाठी 1999 ते 2005 पर्यंत 6 वर्षाकरिता त्यानंतर मळद गावच्या 2005 ते 2010 करिता 5 वर्षाकरिता व मेडद गावाच्या 2010 ते 2013 दरम्यान 3 वर्षाकरिता त्यानंतर बारामती तहसील कार्यालय मध्ये अव्वल कारकून पुरवठा शाखेमध्ये 2013 ते 2019 पर्यंत जवळपास सहा वर्षाकरिता व 2019 नंतर ते आजपर्यंत मंडलाधिकारी उंडवडी या गावांमध्ये कार्यरत आहे

गेले पंचवीस वर्षे सगळे महसूल अधिनियम अध्यादेश बदल्याचे कायदे धाब्यावर बसून राजकीय व प्रशासकीय आर्थिक जोरावर ही महिला कर्मचारी त हयात बारामती महसूल विभागातच काम करणार आहे का असा प्रश्न महसूल कर्मचाऱ्यांना पडत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *