तब्बल 35 वर्षांनी मिटला रस्त्याचा वाद!

बारामती, 17 डिसेंबरः बारामती तालुक्यातील शिर्सुफल येथील दत्तवाडी मधील धवडे, गावडे वस्ती वरील 35 वर्षापासूनचा रस्त्याचा वाद मिटला आहे. सदर वाद सामाजिक कार्यकर्ते पोपट धवडे यांनी सर्वांची एकजूट बांधत मिटवला आहे. याच रस्त्यावर निधी टाकण्यासाठी बारामतीचे गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी एक किलमीटर चालत जात पाहणी केली आहे.

रद्दी विक्रीसंदर्भात खरेदीदारांना आवाहन

यावेळी सामाजिक कार्यकर्ते पोपट धवडे, शिर्सुफल गावचे सरपंच आप्पा आटोळे, सदस्य विश्वास आटोळे, रमेश हिवरकर, शेतकरी रायचंद धवडे, हनुमंत मेरगळ, भगवान धवडे, दत्तात्रय धवडे, संतोष नाळे, जालिंदर शिंदे, पोपट मेरगळ, विठ्ठल मेरगळ, बाळासो मेरगळ, बापू मेरगळ, शिवाजी गावडे, नवनाथ गावडे, शिवाजी गावडे, बाळासाहेब गावडे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय लोणकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

बारामतीत जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा संपन्न

One Comment on “तब्बल 35 वर्षांनी मिटला रस्त्याचा वाद!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *