बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

बारामती, 15 नोव्हेंबरः बारामती येथील प्रशासकीय कार्यालयात आज, 15 नोव्हेंबर 2022 रोजी आदिवासी समाजक्रांतीचे जनक व स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तहसिल कार्यालयात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

बारामतीत लोकसहभागातून उभारला वनराई बंधारा

यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार डॉ. भक्ती सरवदे- देवकाते यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

माळेगाव कारखान्याच्या वाहतूक वाहनांवर कारवाई

One Comment on “बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *