बारामती प्रशासनातील सेक्स दलाल!

बारामती, 3 नोव्हेंबरः बारामती नगर परिषद ठेकेदाराच्या मुकादमामार्फत असहाय्य महिलांचे लैगिंक शोषणाची घटना बारामतीमध्ये ताजी आहे. अशा घटना बारामती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सातत्याने होत असल्याची चर्चा सध्या बारामती परिसरात जोर धरीत आहे. बारामती नगर परिषदेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महिलांच्या गैरफायदा घेत लगड करण्याची प्रवृत्ती वाढल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होताना दिसत आहे. अधिकारी व वरिष्ठ कर्मचारी आपल्या चमचा मार्फत महिलांवर दबाव टाकून लैंगिक शोषण केले जात आहे.

बारामतीत न्यायालयीन बंदींना कायदेविषयक अधिकाराबाबत मार्गदर्शन

घरपट्टी + संगणक = शोषण,
आरोग्य विभाग अधिकारी + सफाई कर्मचारी= शोषण
जन्म मृत्यू विभागाचे तर जगाट तर वेगळेच आहे
अतिक्रमण विभाग+ विद्युत विभाग =शोषण

भिगवणचे किस्से अगदी रसभरीत आहे. भिगवणला सुट्टीच्या दिवशी कोण कोण अधिकाऱ्याला कर्मचारी पुरवते, याची रसभरी वर्णनाचे किस्से सेक्स दलालामध्ये जोरात चालू आहे. स्वतःला मोक्याच्या व आरामाच्या जागेवर काम करायला मिळावं, चार पैसे ज्यादा मिळावं, असे दलाल दिन दुबळ्या, गरजू महिला कर्मचाऱ्यांना बळी पडत आहे. त्यामुळे बारामतीची प्रतिमा मलिन होत असून बारामती प्रशासनबद्दल प्रश्नचिन्ह विचारले जात आहे.

बारामतीत 1988 नंतर पुन्हा कापसाचा लिलाव सुरु

बारामती प्रशासन हे पवार कुटुंबियांच्या शिफारसीवर बारामतीमध्ये येत असतात. तसेच त्यांच्या जीवावर येथील गोरगरीब स्थानिक महिला कर्मचाऱ्यांचे शोषण करीत असतात. त्यामुळे अशा लिंग पीपासू नरदामांना कुणाचा आशीर्वाद आहे? अशी चर्चा बारामतीमध्ये सध्या चालू आहे.

One Comment on “बारामती प्रशासनातील सेक्स दलाल!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *