बारामती, 29 ऑक्टोबरः बारामती येथील मार्केट यार्डमधील रयत भवन येथे 27 ऑक्टोबर 2022 रोजी गरजुवंत मुलांसोबत पैलवान सार्थक फौंडेशनने दिवाळी साजरी केली. सदर कार्यक्रमात तब्बल 110 मुलांना पै. सार्थक फौंडेशनच्या वतीने दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले.
बारामतीत पालखी मार्गाची टक्केवारी??
सदर दिवाळी फराळाचे वाटप दिनेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या फराळ वाटपाचे आयोजन पै. सार्थक फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विश्वास लोंढे सरांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी सुनिल लोणारी, अवधुत करचे, धीरज सकट, योगेश महाडिक, पराग परदेशी, अजय शेरकर, चेतन जगताप, निलेश गजरमल, अमोल कुलट, पै. गणेश आटपडकर, आदित्य करचे, हर्ष आटपाडकर, प्रणव करचे यांनी अथक परिश्रम घेतले.
भावाच्या निधनानंतर बहिणीनेही सोडलं प्राण
One Comment on “सार्थक फौंडेशनची 110 मुलांसोबत दिवाळी साजरी”