मुर्टीत संत बाळूमामा यांची जयंती साजरी

बारामती, 9 ऑक्टोबरः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी या ठिकाणी विजयी दशमी, दसरा या दिवशी संत बाळूमामा यांच्या बगा नं 16 चे आगमन झाले. सदर बगा नं. 16 ने तीन दिवस मुर्टी गावात विसव्यास होते. तसेच 7 ऑक्टोबर 2022 रोजी संत बाळूमामा यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी झाली.

मुलींच्या जन्मदरवाढीत बारामतीसह इंदापूरचाही समावेश

मुर्टी नजिक पाडूंळेवाडा, गलांडे वस्ती, सोनवलकर वस्ती, गदादेवस्ती नजीक विविध कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती सागर पांडूळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *