स्कूल बसमध्ये आगीचा तांडव

पुणे, 10 ऑगस्टः पुण्यातील हडपसर येथील सोलापूर महामार्गावरील 15 नंबर परिसरात उभ्या असलेल्या स्कूल बसने अचानक पेट घेतला. या स्कूल बसमध्ये कोणीच नसल्याने सुदैवाने कोणत्याही जीवीतहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात स्कलू बसचे नुकसान झाले आहे.

बारामती तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

दरम्यान, हडपसर येथील 15 नंबर येथील अँजल मिकी मिनी इंग्रजी शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या स्कूल बसला आज, सकाळी 11 च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. एका स्थानिक नागरिकाने घटनेची माहिती अग्निशामक केंद्राला कळविली. ही आग काळेपडळ येथील अग्निशमन केंद्राच्या पथकाने प्रभारी अधिकारी अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रणात आणली. सदर आग बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

निरा नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *