बारामती, 4 ऑगस्टः बारामती तहसिल कार्यालयात 3 ऑगस्ट 2022 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त तहसिलदार विजय पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
बारामतीत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई; तिघांना अटक
यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार डॉ. भक्ती सरवदे- देवकाते यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.