यावेळी सर्व झाडे ही पिंपळाची लावण्यात आली. तसेच ग्रामपंचायत व कृषी अधिकारी मार्फत अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.